अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.
|
| 1.
|
शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
|
|
|
|
| 2.
|
स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी.
आकारातील “ JPG / JPEG / BMP ” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल
साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
|
|
|
|
| 3.
|
अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप
करावी.
|
|
|
|
| 4.
|
ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार
ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
|
|
|
|
| 5.
|
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास
सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल.
Step 1 : Read Applications Details Adv. (जाहिरात काळजी पूर्वक पहा जाहिरात पाहूनच योग्य प्रकारे अर्ज करा)
Step 2 : Apply Online Now |