Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Showing posts with label Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013. Show all posts
Showing posts with label Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013. Show all posts

Tuesday, August 20, 2013

Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013

Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013

Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013



शासकीय़ विध्य़ानिकॆतन प्रवेश प्ररीक्षा

 
उद्दिष्ट: विध्य़ानिकॆतन प्रवेशासाठी विद्यार्थी निवडने.महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिकद्रुष्टा
गरीब व होतकरु विर्ध्याथ्यांसाठी मागासवर्गीय,आदिवासी व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी शासकीय़ विध्य़ानिकॆतनमार्फ़त उपलब्द करुन देने.
पात्रता:शासनमान्य शाळेतील इयत्ता ४ थी शिकत असलेले मुलगे , विध्यार्थी ग्रामीण भागातील असावा.
वयोमर्यादा (कमाल): ११ ते १५ वर्षे (संवर्गनिहाय)पेक्षा जास्त नसावे. (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेप्रमाने)
परिक्षॆचा महिना: सर्वसाधारण दरवर्षी फ़ेब्रुवारी महिन्यात तिसरा रविवार
अर्ज करण्याची पद्धत: पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेच्या अर्जामध्ये होकारार्थी विकल्प देने आवश्यक.
माध्यम: मराठी
विषय: पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेप्रमाने.
प्रवेश प्रक्रिया: प्रत्येक विध्य़ानिकॆतनाला ठराविक प्रवेश मर्यादा आहे. त्यांची गुणवत्ता यादी प्रतिक्षा
यादिसह तयार करुन त्यानुसार प्रवेश दिले जातात.                  
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..