Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Showing posts with label MIDC Recruitment 2012 - 2013. Show all posts
Showing posts with label MIDC Recruitment 2012 - 2013. Show all posts

Saturday, October 26, 2013

MIDC Recruitment Nov 2013 - midcindia.org

MIDC Recruitment Nov 2013 - midcindia.org

MIDC Recruitment Nov 2013

MIDC online offers you simple and convenient access to all the government information, forms and services you need. It's a whole-of-government service providing essential information on planning, starting and growing your business. Maharashtra is a leader in twenty out of twenty six sectors in the country and possess a colossal potential for development in varied sectors due to the wide spread of vital resources across different regions in the state. As a result the state houses several investment regions.

Sunday, February 17, 2013

MKCL MIDC Recruitment Exam Date, Admit Card, Syllabus

MKCL MIDC Recruitment Exam Date, Admit Card, Syllabus


MIDC Recruitment 2012 - 2013 | MKCL MIDC Recruitment Process 2012 - 2013, Application Form submission For this recruitment of MIDC is over, The Exam Dates & Admit Cards or Exam Card Will be available soon to download for Applied Candidates of MIDC Recruitment.
The Syllabus of MIDC Recruitment Examination is Given below for various posts, the syllabus is in PDF format you can download the Exam syllabus as per your applied post.

New ResultsClick Here to Download MIDC Recruitment 2013 Admit Card,
Exam Date, Syllabus
New Results








DIRECT DOWNLOAD in PDF Format

Thursday, January 17, 2013

MIDC Recruitment 2012 - 2013 - oasis.mkcl.org/midc

MIDC Recruitment 2012 - 2013 - oasis.mkcl.org/midc



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय )
भारती प्रक्रिया २०१२

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION MIDC IS INVITING APPLICATIONS FOR THE RECRUITMENT OF DRIVER CLERK ACCOUNTANT ENGINEER SURVEYOR STENO TRACER INSPECTOR PEON POSTS.

RECRUITING ORGANISATION : MAHARASHTA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION. 

NAME OF THE POSTS :
  • DRIVER Gr-2
  • SENIOR ACCOUNTANT 
  • JUNIOR ENGINEER -CIVIL
  • STENO HIGHER GRADE - 
  • STENO LOWER GRADE - 
  • CLERK TYPIST 
  • FILTER INSPECTOR 
  • TECHNICAL ASSISTANT GR -2
  • TRACER 
  • FITTER 
  • SURVEYOR
  • PEON

LAST DATE TO APPLY ONLINE : 18 JANUARY 2012

Thursday, January 10, 2013

MIDC Mumbai recruitment 2012 - oasis.mkcl.org/midc

MIDC Mumbai recruitment 2012 - oasis.mkcl.org/midc

भरती प्रक्रिया २०१२ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Exam Details Paper pattern MIDC Recruitment 2013


  • जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज ज्या पदासाठी भरणार आहे त्या पदाची पात्रता जाहीरातीमध्ये काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो व सहीचीscanned image स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला फोटो व सहीची image upload करावी लागेल.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी “Apply Online” ह्या लिंक वर क्लीक करून अर्ज भरण्यास सुरवात करावी.
  • आपल्यास अर्ज करावयाचे पद निवडा. एक-एक करत आपल्यास विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर (Yes/No) पैकी योग्य पर्याय निवडा, संगणक प्रणाली तुम्ही दिलेल्या उत्तरांच्या आधारे तुमची प्राथमिकपात्रता तपासेल.
  • जर प्राथमिक पात्रता चाचणीत  आपण पात्र असाल तर ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो विभाग निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
  • आवश्यक माहिती भरल्यानंतर संगणक प्रणाली तुमचा लॉगीन आय.डी, पासवर्ड आणि एस.बी.आय चलन निर्माण करून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लॉगीन आय.डी, पासवर्ड दाखवेल आणि तुम्ही पुरवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS करेल (कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक अचूकटाकावा जेणेकरून आपल्याला लॉगीन आय.डी आणि पास वर्ड ची माहिती आपल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस द्वारे प्राप्त होईल) . हा लॉगीन आय.डी म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक असेल.
  • तुमच्या लॉगीन आय.डी आणि पासवर्डची माहिती व चलन “ Print My Login Challan details” ह्या बटनवर क्लीक करून प्रिंट करावी.
  • चलन प्राप्त केल्या नंतर, कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या नजीकच्या भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जावे व चलनावर दर्शविलेले शुल्क बँकेत जमा करावे. बँक तुम्हाला शुल्क जमा केल्याची पोहोच देईल.
  • कृपया शुल्क,चलनावर दर्शवलेल्या अंतिम तारखेच्या आत भरा. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
  • भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी उर्वरित ऑनलाईन अर्ज Fill Application Form / अर्ज भरा  ह्या लिंकवर क्लीक करून अर्ज पूर्ण भरावा.भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने अर्जामध्ये खालील माहिती भरून अर्ज पूर्ण करणे  आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.
  • वैयाक्तिक माहिती.
  • आरक्षण बद्दलची माहिती.
  • शैक्षणिक  माहिती.
  • फोटो आणि सही अपलोड.
  • कामाचा अनुभव.
  • इतर आवश्यक माहिती
वरील सर्व माहिती अर्जामध्ये भरावी ती भरल्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.माहिती   भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन करून ठेवावी.
ऑनलाईन अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्जाची प्रत डिपार्टमेंट  किंवा एम.के.सी.एल.ला पाठविण्याची आवशकता नाही.
तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.
लेखी परीक्षेचे ओळख पत्र परिक्षापूर्वी तुमच्या लॉगीन मध्ये व वेबसाइट वर उपलब्ध राहिल. ह्यासाठी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.






अनु.क्रमांक

कार्यक्रम
दिनांक
पासून
पर्यंत
१.अर्ज ऑनलाईन नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधीदि २४.१२.२०१२दि १८.०१.२०१३
२.संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा  कालावधीदि २४.१२.२०१२दि. २२.०१.२०१३
३.ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक २२.०१.२०१३ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

दि २४.०१.२०१३
रात्री २३.५९ वाजेपर्यंत 


महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळ जाहिरात

APPLY ONLINE FOR MIDC Recruitment 2013

Tuesday, January 1, 2013

MIDC recruitment 2012 - 2013 Apply Online

MIDC recruitment 2012 - 2013 Apply Online

Maharashtra Industrial Development Corp.
(A Government of Maharashtra Undertaking).

Recruitment Process 2012


The BID framed the legislation and it was introduced before the state legislation and passed in the form of "Maharashtra Industrial Act" which gave birth to MIDC, as a separate corporation on August 1, 1962. The BID were the first personnel strength of MIDC. 
The key historical policy decisions taken by MIDC certainly changed the social economic scenario of the state as its activities spread in the interior. The important policy decision of setting up "independent filtered /potable water supply system of adequate capacity" as essential infrastructure for industrial development was the most intelligent step taken by MIDC right in the beginning. It stabilised the population base near the industrial areas. The strategically wise decision taken simultaneously to provide water supply to nearby domestic population from the capabilities created by MIDC of their own water supply system resulted in a phenomenal urban growth in the nearby small towns and villages. The growth of Kalyan complex and Pimpri-Chinchwad are results of this key policy decision taken by MIDC.   



MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (MIDC) IS INVITING APPLICATIONS FOR THE RECRUITMENT OF DRIVER,CLERK, ACCOUNTANT, ENGINEER, SURVEYOR, STENO, TRACER, INSPECTOR and PEON POSTS FROM THE ELIGIBLE CANDIDATES AND THE DETAILS OF THE RECRUITMENT are as given below




अर्ज ऑनलाईन नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधी    दि २४.१२.२०१२     दि १८.०१.२०१३

संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा  कालावधी    दि २४.१२.२०१२    दि. २२.०१.२०१३


ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक २२.०१.२०१३ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी      दि २४.०१.२०१३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत





Maharashtra Industrial Development Corporation
Udyog Sarathi, Mahakali Caves Road,
Andheri(E), Mumbai-400 093.
Board Numbers: 91-022-26870052 / 54 / 73, Fax: 91-022-26871587
E-mail:feedback@midcindia.org


Wednesday, December 26, 2012

MIDC Class C, Class D Recruitment 2012 - 2013 Apply Online, Exam Details, Paper Pattern

MIDC Class C, Class D Recruitment 2012 - 2013 Apply Online, Exam Details, Paper Pattern 



MIDC Recruitment- Class C and Class D

    MIDC Recruitment 2012 - 2013 Apply Online - oasis.mkcl.org/midc

    MIDC Recruitment 2014 Apply Online

    MIDC Recruitment 2012 - 2013 Apply Online


    Maharashtra Industrial Development Corp.
    (A Government of Maharashtra Undertaking).
    Recruitment Process 2014


    MIDC online offers you simple and convenient access to all the government information, forms and services you need. It's a whole-of-government service providing essential information on planning, starting and growing your business.


    कार्यक्रम
    दिनांक
    पासून
    पर्यंत
    अर्ज ऑनलाईन नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधी दि २४.१२.२०१२ दि १८.०१.२०१३
    संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा  कालावधी दि २४.१२.२०१२ दि. २२.०१.२०१३  
    ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक २२.०१.२०१३ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

    दि २४.०१.२०१३
    रात्री २३.५९ वाजेपर्यंत 



    कृपया ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने आपली सर्व माहिती फक्त इंग्लिश मध्ये भरावी 
    Candidates are requested to please fill all the information in online application form in English Only.




    MIDC Recruitment 2012 - 2013 - www.oasis.mkcl.org/midc

    MIDC Recruitment 2012-2013 - www.oasis.mkcl.org/midc


    MIDC Recruitment- Class C and Class D by MKCL.

    Maharashtra Industrial Development Corp.
    (A Government of Maharashtra Undertaking).
    Recruitment Process 2012

    MIDC Recruitment- Class C and Class D by MKCL.






    अनु.क्रमांक

    कार्यक्रम
    दिनांक
    पासून
    पर्यंत
    १.अर्ज ऑनलाईन नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करण्याचा कालावधीदि २४.१२.२०१२दि १८.०१.२०१३
    २.संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)यांच्या शाखांमध्ये फी स्वीकृतीचा  कालावधीदि २४.१२.२०१२दि. २२.०१.२०१३
    ३.ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये दिनांक २२.०१.२०१३ पर्यंत भरती प्रक्रिया शूल्क जमा केले असेल त्यांचासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी

    दि २४.०१.२०१३
    रात्री २३.५९ वाजेपर्यंत 

    Application Fees MIDC Recruitment 2012 - 2013



    MIDC Recruitment 2012 - 2013 Apply Online Now

    Related Posts Plugin for WordPress, Blogger...

    Google+ Followers..Join Now

    Search Results, Jobs..