Osmanabad Bhujal Sarvekshan Recruitment 2020
Osmanabad Bhujal Sarvekshan Bharti 2020is started Now. Unde this recruitment there are Vacant posts. Last date to apply is 20 Dec 2020. More details & application procedure is given below in following PDF File.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१९ आहे.






